Welcome Guest

Be ConnectedFollow us on Facebook
.
Online: 2353

Language SMS [Marathi SMS]

1 day ago

तुझ्या सुंदर आठवणीत
अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा
अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी
आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या
आठवणीत रमायला.... .

HeartI Like SMS - Like: 8 - SMS Length: 424 - Share - Twitter
1 day ago

रोज मी एक कविता करतो,
त्या कवितेत फक्त तिलाच बघतो..
तिला पाहून,
गालातल्या गालात हसतो...
अन हळूच भरलेले डोळे पुसतो...
आई ने विचारलं,"काय झाल?",
तर तिला काहीतरी थाप मारतो...
अन शब्दांच्या विश्वात,
परत तिलाच मी शोधत फिरतो ..
रोज मी हेच करतो...
माझी नसणार्या तिला,
रोज मी कवितेत बघतो...
अन सत्यात जरी ती माझी नसली,
तरीही..
रोज तिला मी कवितेत,
फक्त माझीच करतो...
रोज तिला मी कवितेत,
फक्त माझीच करतो...

HeartI Like SMS - Like: 2 - SMS Length: 989 - Share - Twitter
1 day ago

तू लाजलिस
की,तुझ्या गालावरची
खळी खुप सुंदर दिसते,
मी पाहिलं
की,ती खळीही नेहमी
माझ्याकडे पाहून हसते,
कुणाची नजर न लागो म्हणून
मीच,
काजळ हॊउन
ओठाखाली बसतो
तुझ्याकडे
पाहनाऱ्या नजरेंना त्या नेहमी
तुझ्यापासून दूर करत असतो
वाऱ्यावर
उड़नाऱ्या केसांना जेव्हा
तू हळवारपने सावरतेस
गालावर रूळनारा केस
बाजूला करताना
कधी नजर माझ्यावर फिरवतेस
तेव्हा नकळत का होईना माझं
प्रतिबिंबही
मी तुझ्यात हरवून जातो
अबोल
मनाला पुन्हा माझ्याशीच
तुझ्या मिठीत
विसावताना पाहतो...!!!

HeartI Like SMS - Like: 1 - SMS Length: 1220 - Share - Twitter
2 days ago

मुलगा : हे बघ मी हा नवीन मोबाईल घेतला

मुलगी : वा मस्त आहे रे तुझा मोबईल
...
चल आत्ता पार्टी हवी आहे हा

मुलगा : हो नक्कीच

संद्याकाळी ते दोघे जण ऐका मस्त हॉटेल मध्ये जेवण्यासाठी जातात

जेवण संपल्यानंतर

मुलगी : काय रे एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये जेवण्यासाठी पेसे कुठून आणलेस

मुलगा : काही नाही ग तो मोबाईल विकून टाकला..

HeartI Like SMS - Like: 5 - SMS Length: 816 - Share - Twitter
advertisements
2 days ago

माणसाला सुंदर दिसण्यासाठी
सुंदर असणं महत्वाचे नसतं.....
तर
महत्वाचं असतं ते सुंदर नि
तितकंच निरागस मन,
आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर
जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही.. ..!!

HeartI Like SMS - Like: 4 - SMS Length: 502 - Share - Twitter
2 days ago

समुद्राच्या किनार्याची किंमत समजण्यासाठी लाटेचे स्वरूप जवळून पहावे लागते,

पाण्याची किंमत समजण्यासाठी दूष्काळात जावे लागते,

प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडावे लागते,

आणि

छञपती शिवाजी राजांचा इतिहास समजण्यासाठी मराठी असावे लागते.

HeartI Like SMS - Like: 6 - SMS Length: 654 - Share - Twitter
3 days ago

आग्रह तीचा फार होता,
म्हणुन तोल माझा जात होता,

वाटलं पडताना ती सावरेल,
माझ्या भावनांना ती आवरेल,

पण आवरणे नव्हे, सावरणे नव्हे,
तर पाडणे हाच तीचा उद्देश होता,

शब्द प्रत्येक खरा वाटत होता,
म्हणुनच स्वप्नात संसार मांडला होता,

पण हसुन एक दिवस तीच म्हणाली,
विसर वेड्या हा तर टाइमपास होता...!!

HeartI Like SMS - Like: 10 - SMS Length: 750 - Share - Twitter
1 2 3 4 5 Next ›
Page(1/28)
Jump to Page

advertisements

advertisements